ข่าวใหม่आता आपण सरावासाठी timer असलेल्या टेस्ट दिल्या आहेत.त्यामध्ये काही पाठावर आधारित टेस्ट असणार आहेत. या टेस्ट बदलत राहणार आहेत त्यामुळे सराव करता येणार आहे.तसेच आजच्या टेस्ट मध्ये दर महिन्यात अभ्यासाला जे धडे असणार आहेत त्यावर आधारित टेस्ट दिल्या आहेत. तसेच मागील टेस्ट सुद्धा सरावासाठी दिल्या आहेत.